जालना: जालना महापालिकेत लवकरच ई-ऑफिस कार्यान्वीत होणार.
ई-ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सर्व कार्यालयात अंमलबजावणी करण्यात येणार
Jalna, Jalna | Mar 26, 2025
जालना महापालिकेत लवकरच ई-ऑफिस कार्यान्वीत होणार. ई -ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सर्व कार्यालयात अंमलबजावणी करण्यात...