महाड: सेवा पंधरवड्याची जिल्ह्यात होणार प्रभावी अंमलबजावणी – रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे
Mahad, Raigad | Sep 16, 2025 महसूल व वन विभाग यांच्याकडील १ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि.१७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सेवा पंधरवड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.