वरुड ते वाडेकर दरम्यान बसमध्ये प्रवास करत असताना दागिन्याची चोरी करण्यात आल्याची घटना पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून तक्रारी करून गोळा दाखल करण्यात आला आहे माहिती महिलांनी एसटी बस ने प्रवास करत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने बॅग मधील महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले तीन लाख 900 रुपयांचे सोने व चांदीचे दागिने अज्ञात चोटलेला संदर्भात तपास करत आहे ही घटना वरुड ते वाडेगाव दरम्यान बस मध्ये प्रवास करत असताना घडली.