अचलपूर: रायपूरा येथे मोटारपंपाचे वायर चोरणाऱ्यास गावकऱ्यांनी पकडले; आरोपी विरोधात गुन्हा दाखल
Achalpur, Amravati | Aug 31, 2025
रायपूरा शिवारात 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शेतातील मोटारपंपाची वायर चोरी झाल्याची घटना घडली. या...