रामटेक: कांद्री तपासणी नाक्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत म्हेस जखमी
Ramtek, Nagpur | Sep 30, 2025 नागपूर - जबलपूर महामार्ग क्रमांक 44 वरील रामटेक तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कांद्री तपासणी नाक्यासमोर दोन किलोमीटर अंतरावर मनसर कडून जबलपूरकडे जाणाऱ्या लेनवर एक अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडताना एक म्हेस जबर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 30 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान घडली.