गडचिरोली: चामोर्शी-हरणघाट मार्गाची दुरावस्था.. भेंडाळ्यात आजाद समाज पार्टीचा ८ सप्टेंबरला चक्काजाम आंदोलन
Gadchiroli, Gadchiroli | Sep 6, 2025
गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा चामोर्शी - हरणघाट - मूल मार्ग सध्या पूर्णपणे जीर्णावस्थेत असून...