नगर: एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून महिंद्रा पिकप जितो तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास केले अटक
Nagar, Ahmednagar | Sep 9, 2025
दिनांक ८ सप्टेंबर रोजी फिर्यादी मंगल किशोर शिंदे यांनी फिरत दिले की सात सप्टेंबर रोजी त्यांचा महिंद्रा पिकप चोरीस गेला...