दिनांक ४ मार्च रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू मोहा फुल दारू विदेशी दारू वाहन असा 49 हजार 690 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत महिला आरोपी यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला