छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार निधीत एक रुपया सुद्धा आलेला नाही, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची विधानभवनात माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 16, 2025
आज बुधवार 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता माध्यमांची बोलताना कन्नडचे माझी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधान भवन येथे माहिती...