भंडारा: कन्हाळगाव मार्गावरील सेलारी मंदिराजवळ २ दुचाकीचा समोरासमोर अपघातात; एक ठार, तर ३ गंभीर जखमी
Bhandara, Bhandara | Aug 25, 2025
कन्हाळगाव मार्गावर सेलारी मंदिर जवळ असलेल्या नाल्याच्या मोडीवर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार, तर...