उदगीर: गैर कायद्याची मंडळी जमवून उदगीरात मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल
Udgir, Latur | Oct 23, 2025 उदगीर शहरातील कंधार वेस येथे आरोपीने गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंधार वेस येथे २० ऑक्टोबर रोजी दुपारी आरोपीने संगनमत करून गैर कायद्याची मंडळी जमवून आज्जीचे अंत्यविधी करण्याच्या कारणावरून मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादीस शिवीगाळ करून दगडाने मारून जखमी केले व लाथा बुक्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे याप्रकरणी सहा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे