घनसावंगी: यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत घनसावंगी मधील 2 हजार 246 घरकुलांना निधी मंजूर: माजी आमदार राजेश टोपे
Ghansawangi, Jalna | Aug 22, 2025
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत घनसावंगी मतदार संघातील सन 2023-24 व 2024-25 मधील 2 हजार 246 मंजूर घरकुल...