सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहरात रन ऑफ युनिटी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 31, 2025
आज दि 31 ऑक्टोबर सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयापासून शहागंज येथील पटेल पुतळ्यापर्यंत ‘रन फॉर युनिटी’ अर्थात युनिटी मार्च काढण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, शासकीय अधिकारी व भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून देशाच्या ऐक्य, अखंडतेचा संदेश देत मार्चचा समारोप झाला. आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने