चोरटे कारमधून आले अन् 50-50 किलो, काजू, बदाम, मनुके, सिगरेटवर डल्ला मारून गेले..चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 3, 2025
छत्रपती संभाजीनगर : कारमधून आलेल्या चोरट्यांनी सुक्या मेव्याच्या दुकानाचं शटर उचकटून सुक्या मेव्यावर ताव मारला.50- 50...