नंदुरबार: घोटाने गावात शिवसेना शिंदे गटाचे माजी सरपंच माजी उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Nandurbar, Nandurbar | Sep 12, 2025
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या कार्या शैलीवर...