नाशिक : अंबड परिसरात सार्वजनिक रस्त्यावर रिक्षा धोकादायक पद्धतीने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . सकाळी साडेदहा वाजता न्यू इंडिया हॉटेलसमोर, अंबड येथे हमीद अब्दुल कलाम खान (वय २५, व्यवसाय रिक्षा चालक, रा. संजीवनगर, अंबड) याने त्याच्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH 15 FU 0206) सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरीत्या उभी करून वाहतूक कोंडी निर्माण केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल