तानुटोला निंबा येथे मंडई निमित्त 3अंकी नाटक खिंडार चे आयोजन करण्यात आले होते. नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार हेमंत पटले,बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत,माजी सभापती मनोज बोपचे,सरपंच वर्षा विजय पटले आदी उपस्थित होते.स्थानिक कलाकारांच्या उत्साहपूर्ण सहभागाचे आणि गावकऱ्यांच्या सक्रिय सहकार्याचे कौतुक करत सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या आणि सामाजिक ऐक्य वाढविणाऱ्या कार्यक्रम आयोजन महत्वपूर्ण होते. असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शश