समुद्रपूर: गोविंदपुर शिवारात कारची बैलबंडीला धडक:एक बैल ठार दुसऱ्या बैल व शेतकरी पती पत्नी गंभीर जखमी
समुद्रपुर: तालुक्यातील चंद्रपूर नागपूर मार्गावरील गोविंदपुर शिवारात शेतातून शेतकरी बैलबंडी घेऊन घरी जात असताना चंद्रपूरकडून येणाऱ्या कारने बैलबंडीला जबर धडकदिल्याने या अपघातात एक बैल ठार दुसऱ्या बैल व शेतकरी बंडू रामदास मुंजेवार व पत्नी रविणा मुंजेवार गंभीर जखमी झाले या संबंधी समुद्रपुर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.