देवणी: आ. पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात बोरोळ चौकात महाविकास आघाडी वतीने निषेध आंदोलन
Deoni, Latur | Sep 20, 2025 आज देवणी येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीचे नेते आदरणीय श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या बाबतीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशोभनीय भाषेचा वापर करून टीका केली होती यांचा निषेध म्हणून जोडे मारो आंदोलन येथील बोरोळ चौकात करून निषेध नोंदविला