ट्रॅक्टरने कारला दिलेल्या धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना ताडकळस नांदेड रस्त्यावरील एकरूखा पाटीवर 11 नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.या प्रकरणी कारचालकावर ताडकळस पोलिस ठाण्यात 14 नोव्हेंबर दुपारी चार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.