धर्माबाद: देवी गल्ली येथे वानराने पुन्हा धुमाकूळ घालत नागरिकांवर केला जीवघेणा हल्ला, प्रशासन हतबल, व्हीडिओ व्हायरल
Dharmabad, Nanded | Jul 30, 2025
धर्माबाद शहरामध्ये मागील अनेक दिवसापासून देवी गल्ली शांती नगर शिक्षक कॉलनी ह्या परिसरात एका वानराने अनेकांना चावा घेतला...