आमगाव: कुंभरटोली आमगाव येथे घरात शिरलेला साप सुरक्षित पकडून जंगलात सोडला
Amgaon, Gondia | Nov 7, 2025 कुंभरटोली, आमगाव येथे श्री. सत्यनारायण बीसी यांच्या घरात साप दिसल्याची घटना घडली. याबाबत त्यांनी तत्काळ गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सदस्य रघुनाथ भुते यांना दूरध्वनीद्वारे कळविले.सूचना मिळताच गोंदिया जिल्हा वन विभागातील अधिकारी सहाय्यक वनरक्षक श्री. पवनकुमार जोग, सहाय्यक वनरक्षक अधिकारी श्री. सचिन डोगरवार तसेच आमगाव वन विभाग आरएफओ सौ. अभिलाषा सोनटक्क