महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूकी लढविण्याची तयारी होती. परंतू सन्माजनक जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार जळगाव महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी बुधवारी 17 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिली आहे