वैजापूर: इंगळे वस्ती परिसरातून पाच शेळ्या व दोन पिल्ले लंपास वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल
पाच शेळ्या व दोन शेळयांची पिले ही दि. 09/10/2025 रोजीचे रात्रीचे 07.00 वाजेचे ते दि. 10/10/2025 रोजीचे पहाटे 02.30 वाजेच्या सुमारास रहाते घरजवळुन शेत गट -251 लाडगाव रोड इंगळे वस्ती, वैजापुर ता वैजापुर येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरुन नेल्या या प्रकरणात अज्ञात चोरट्या विरोधात वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.