हिंगणा: वाडी,डिगडोह व वानाडोंगरी नगरपरिषद निवडणुक अध्यक्ष व नगरसेवक उमेदवार नामनिर्देशन सादर
Hingna, Nagpur | Nov 17, 2025 हिंगणा मतदार संघातील वाडी, डिगडोह (देवी ) व वानाडोंगरी येथे नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंघाने वाडी नगरपरिषद येथील भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री नरेश दामोदर चरडे व डिगडोह (देवी)नगरपरिषद येथील भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुजा अंबादास उके आणि वानाडोंगरी नगरपरिषद येथील भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सुनंदा बागडे यांच्या सह सर्व प्रभागातील नगरसेवक व नगरसेविका पदाच्या उमेदवारांचे नामनिर्देशन आज निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करण्यात आले.