जळगाव: मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष मोहीम; मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | May 19, 2025
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सुरू असलेल्या मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढ व्हावी म्हणून शिक्षकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात...