राळेगाव: सीसीआयने कापूस खरेदी ची मर्यादा वाढवावी तालुक्यातील शेतकऱ्यांचे बाजार समिती व तहसीलदार यांना निवेदन
सी सी आय ने हेक्टरी कापूस विक्री ची मर्यादा वाढवावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि तहसील कार्यालय राळेगाव यांना निवेदनातून केली असल्याची माहिती आज दिनांक 3 डिसेंबर रोजी दिली आहे यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते.