आज दिनाक 7 डिसेबर रोजी दुपारी 2 वाजता मिळाल्या माहिती नुसार जालन्यात गुन्हेगारी प्रमाण वाढले असून याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे गुन्हेगारी संदर्भात जालन्याचे खासदार कल्याणराव काळे शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले होते मात्र तीन महिन्यात पुन्हा गुन्हेगारी वाढली आहे जालना गुन्हेगाराचा बाल किल्ला बनलेला आहे गुन्हेगाराचे प्रमाण किती वाढले किती कमी झाल