वेंगुर्ला: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची होते लूट ; नंदन वेंगुर्लेकर
स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची मोठी लूट केली जात असल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनेचे नंदन वेंकुलेखन यांनी वेंगुर्ले या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या विरोधातील लढा आपला सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.