पाथर्डी: पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध वाळू वाहतूक व दारू बाळगणाऱ्या आरोपींवर कारवाई पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कामगिरी
Pathardi, Ahmednagar | Jul 16, 2025
अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या विशेष पथकातील अधिकारी पोलीस उपाधीक्षक श्री संतोष खाडे यांनी आज पाथर्डी...