आरमोरी: खासदार डॉक्टर नामदेव किरसाण यांचे हस्ते बोडदाचक येथे सीसी रोडचे भूमिपूजन
खासदार डॉक्टर नामदेव किरसाण यांचे हस्ते तालुक्यातील बोडदा चक येथे सीसी रोड बांधकामाचे भूमिपूजन आठ जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भूपेश कोलते उपसरपंच प्रमोद भोयर अविनाश ठेवले यादव सारे भास्कर खेवले खुशाल हुमणे भास्कर कावरे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.