धर्माबाद: पोलिसांनी सिरसखोड येथून 2 आरोपीकडून 3 तलवारी व 2 खंजर केले जप्त, दोघा आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Dharmabad, Nanded | Aug 5, 2025
गोपनीय माहितीवरून धर्माबाद पोलिसांनी सिरसखोड येथील हाजीखा अय्युबखा पठाण हा त्याच्या राहत्या घरी 1 तलवार व 1 खंजर बाळगून...