मुंबई: मोदी कोणी माझे दुश्मन नाहीत. मी त्यांना माझं दुश्मन मानत नाही. उद्धव ठाकरे
Mumbai, Mumbai City | Sep 16, 2025
मोदी कोणी माझे दुश्मन नाहीत. मी त्यांना माझं दुश्मन मानत नाही. ते जरी मला शत्रू मानत असले, तरी मी त्यांना दुश्मन मानत नाही” “ते ज्या पद्धतीने शिवसेना खतम करायला निघाले आहेत, ते राजकारण कोणी सहन करु शकत नाही. मोदींच्या मनात पाप असले, तरी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याहातून चांगला कारभार व्हावा”उद्धव ठाकरे