मोताळा: पिंपळगाव नाथ येथे चारित्र्यावर संशय घेऊन छळाला कंटाळून महिलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या
Motala, Buldhana | Aug 23, 2025
मोताळा तालुक्यातील पिंपळगाव नाथ येथील २५ वर्षीय विवाहितेने चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या छळाला कंटाळून २१ ऑगस्ट रोजी...