सेलू: हिंगणी येथे मटक्याचा जुगार चालविणाऱ्यास सेलू पोलिसांनी केली अटक
Seloo, Wardha | Sep 15, 2025 सट्टा पट्टीचा जुगार सुरू असलेल्या अड्डयावर पोलिसांनी धाड घालून जुगार चालविणाऱ्यास अटक केली. ही कारवाई ता. 15 सोमवारला दुपारी 4 वाजताचे सुमारास हिंगणी येथे सेलू पोलिसांनी केली. गणेश यशवंत मोहर्ले रा. हिंगणी असे आरोपीचे नाव आहे. आरोपवर सायंकाळी 6 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.