रावेर: कोसगाव येथे न्याय आपल्या दारी समाधान आपले हाती उपक्रमांतर्गत महिलाचे विशेष शिबिर संपन्न,महिलांना योजनेचा लाभ,दाखले वितरण
Raver, Jalgaon | Jul 29, 2025
रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून कोसगाव गावातील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी शिबिर संपन्न...