कोरची: स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियाना अंतर्गत बोटेकसा आरोग्य केंद्रात आयौजित शिबीरात ११२ रूग्नावर औषधोपचार
कोरची तालुक्यातील बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत आज दि.२० सप्टेबंर शनिवार रोजी दूपारी १२ ते ५ वाजेदरम्यान आरोग्य शिबिरामध्ये परिसरातील ११२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.