राहुरी: मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर सत्यजितच्या पाठीमागे उभे रहा - माजी आ. चंद्रशेखर कदम
सर्व धर्म समभाव हा विचार भाजप व कदम परिवाराचा असून सत्यजित कदम व त्यांच्या सर्व नगरसेवकांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांच्या पाठीमागे उभे रहा असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले आहे. आज गुरुवारी दुपारी देवळाली प्रवरात भाजपाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.