छत्रपती संभाजीनगर : एम आय एम पक्षाने महानगरपालिका निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे यामुळे एमआयएम पक्ष हा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आले. महाराष्ट्रामध्ये 19 महानगरपालिकेमध्ये मोठा विजय प्राप्त केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे