अक्कलकुवा: अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात 30 सप्टेंबर रोजी भव्य दंतरोग व सर्व रोग निदान शिबिर
30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून स्वस्थ भारत सशक्त परिवार अभियान अंतर्गत आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात भव्य दंतरोग व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी शिबीराच्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन आपले आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.