वर्धा: वर्ध्यात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई:नायलॉन मांजासह मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
Wardha, Wardha | Nov 19, 2025 शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वर्ध्यातील महादेवपुरा परिसरात शहर पोलिसांनी नायलॉन मांजाची छुप्या विक्रीवर छापा टाकत कारवाई केली, पोलिसांनी नायलॉन मांजासह मुद्देमाल जप्त केला आहेय. नायलॉन मांजा विक्रीला बंदी असतानाही गुप्तपणे चालणारी विक्री पोलिसांनी उघडकीस आनली. या कारवाईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर एक आरोपी पसार झाला आहे.