उत्तर सोलापूर: पार्क चौक येथे सह्याद्री हॉटेलमधून संभाजी ब्रिगेडच्या पाच कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याच्या तयारीत असताना घेतले ताब्यात
Solapur North, Solapur | Jul 17, 2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे आज सोलापूर दौर्यावर आहेत ते हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यक्रमास...