देवणी (जि.लातूर) येथील रसिका शैक्षणिक संकुलाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आज ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपस्थित होतो. याप्रसंगी विधी मंडळातील माझे सहकारी विक्रमजी काळे, मा.आ.धर्माजी सोनकवडे, माजी नगराध्यक्ष श्री.व्यंकटराव बेंद्रे, श्री.बबनआबा भोसले, श्री.अंकुश नाडे, सौ.कुशावर्ताताई बेळे, श्री.सोनूजी डगवाले, श्री.गोविंदराव भोपणीकर, श्री.गजानन भोपणीकर, सौ.गीतांजलीताई भोपणीकर आदींची उपस्थिती होती...