कोरपणा भद्रावती शहरातील गंगाराम वाढ येथील रहिवासी सौनिता चंद्रदीप उईके यांना महावितरण विभागांकडून नोव्हेंबर 2025 महिन्याचे तब्बल 34 हजार 960 इतके अवाजवी अन्यायकारक व संस्थेत पद वीज बिल देण्यात आलेत सदर घरात फक्त दोन सदस्य वास्तव्यास असून एवढी मोठे बिल नसतानाही नवीन मीटर बसवून इतके प्रचंड बिल कसे असा गंभीर प्रश्न उपस्थित करीत वीज बिलाविरोधात शिवसेनेचे आक्रमक पवित्रा घेतला असून तात्काळ वीज बिल कमी करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला