करमाळा: नायलॉन माज्याने करंजे येथील एक जण जखमी, बेकायदा वस्तू विक्रीवर कारवाई केली जाईल: पोलीस निरीक्षक रणजीत माने
Karmala, Solapur | Jul 19, 2025
करमाळा शहरात नायलॉन मांजाने एकजण जखमी झाला.त्याच्या नाकावर जखमी झाली असून श्रीदेवीचामाळ रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात...