**🌟 आरोग्यदायी जीवनाचा दीप प्रत्येक घरी उजळू दे,
शासकीय योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचू दे,
हीच मंगल शुभेच्छा…!*
3.1k views | Dhule, Maharashtra | Oct 23, 2025 **🌟 आरोग्यदायी जीवनाचा दीप प्रत्येक घरी उजळू दे, शासकीय योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचू दे, हीच मंगल शुभेच्छा…!** **✨ आपली दिवाळी आरोग्याची, समृद्धीची आणि आनंदाची होवो! शुभ दीपावली! 🪔💐** अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा..