एटापल्ली: नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी मंजूर नगरसेवक राघवेंद्र सुलवावार आणि राहुल कुडमेथे यांच्या पाठपुराव्याल यश
मागील सहा महिन्यापासून निधी अभावी रखडलेल्या येतापल्ली नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन कामाला अखेर यश आले आहे नगरसेवक राजेंद्र सुलवावार आणि राहुल कुडमेथे यांनी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नामुळे खनि कर्म योजनेअंतर्गत या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे अशी माहिती एक जून रोजी सकाळी 11 वाजता देण्यात आली.