यावल येथील पोलीस ठाण्यात युवा क्रांती फाउंडेशन, पोलीस मित्र, ग्राहक व माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने अशोक तायडे, लक्ष्मीताई मेढे, गणेश पाटील व ललित चोपडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले व त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या डोंगराळे येथील तीन वर्षे वालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या संशयतावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.