तेल्हारा: हिवरखेड येथेअंधारामुळे हेलिकॉप्टर लँडिंग रद्द; शिंदेंची विकासाची ग्वाही, ‘लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’”
Telhara, Akola | Nov 29, 2025 अंधार पडत असल्याने हेलिकॉप्टर हिवरखेडमध्ये लँडिंग शक्य नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा आणि हिवरखेड येथील सभांना गैरहजेरीबद्दल खंत व्यक्त केली. मात्र जनतेसमोर विकासाची हमी देत त्यांनी ठिकाणचा भ्रष्टाचार संपवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. ‘जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,’ अशी सरसकट ग्वाही त्यांनी दिली. नगर विकास खात्यातून आवश्यक तेवढे निधी देणार आहे