दरोडे येथील तरुणाने आत्महत्या करण्याची घटना संत्रजना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत घडले असून गळफास घेऊन ही आत्महत्या केली आहे 38 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्या असून राजू वामन गाडगे असे मुतकाचे नाव आहे या संदर्भात पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे